West Central Railway Apprentice Recruitment 2023 : (WCR) पश्चिम मध्य रेल्वे भरती 2023 अंतर्गत पश्चिम-मध्य रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थी ट्रेड पदासाठी 3015 पदांच्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2024 आहे.
एकूण पदे – 3015
पदाचे नाव – अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी ट्रेड)
शैक्षणिक पात्रता – 50% गुणांसह 10 वी पास (कृपया जाहिरात पाहा)
नोकरी ठिकाण – भारत
वयोमर्यादा – 15 ते 24 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जानेवारी 2024
Pdf जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे अर्ज करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
सदर भरतीसाठी उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची अधिकृत लिंक https://nitplrrc.com/RRC_JBP_ACT2023/ ही आहे.
लक्षात ठेवा अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2024 आहे.
अर्ज करण्यापूर्वी कृपया pdf जाहिरात पहा.