रजा रोखीकरण च्या पैशांवर टॅक्स भरावा लागतो का? काय सांगतो नियम? जाणून घ्या
Tax Rules on Leave Encashment : सरकारी नोकरी असो किंवा खाजगी, नोकरीदरम्यान प्रत्येक कर्मचाऱ्याला अनेक प्रकारच्या सुट्ट्या मिळतात जसे की कॅज्युअल लीव्ह-CL, वैद्यकीय रजा, अर्जित रजा-EL, प्रसूती रजा इत्यादी प्रकारच्या रजा असतात. दरवर्षी सरकारी/खाजगी कर्मचाऱ्यांना ठरावीक सुट्ट्या देतात, त्यापैकी आपण अर्जित रजा (EL) न घेतल्यास त्या बदल्यात कर्मचाऱ्यांना पैसे मिळतात, ज्याला लीव्ह एनकॅशमेंट (रजा रोखीकरण) … Read more