भारतीय तटरक्षक दलात 12 वी पास उमेदवारांना उत्तम पगाराच्या नोकरीची संधी, लगेच अर्ज करा
Indian coast guard Navik Recruitment 2024 : भारतीय तटरक्षक दलात 12 वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. ICG Navik Recruitment 2024 करिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज 13 फेब्रुवारी 2024 ते 27 फेब्रुवारी 2024 या दरम्यान करायचा आहे. पदाचे नाव – नाविक [जनरल ड्युटी-GD] एकूण पदे – 260 शैक्षणिक पात्रता – उमेदवार … Read more