31 जानेवारीनंतर FASTag बंद होईल, डोकेदुखी टाळण्यासाठी हे उपाय करा
FASTag संदर्भात एक अपडेट समोर आले आहे. त्यानुसार ३१ जानेवारीनंतर काही फास्टॅग रद्द केले जातील. याद्वारे तुम्ही टोल बुथवर टोल भरू शकत नाही. वाहनधारकांना एक वाहन, एक फास्टॅग वापरावा लागेल. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने (NHAI) निर्देश दिले आहेत की बँकांद्वारे मिळालेला फास्टॅग आधी काढून टाकावा लागेल. गेल्या काही दिवसांपासून काही तक्रारी आणि घोटाळे उघडकीस … Read more