Agriculture Drone Subsidy : शेतकऱ्यांना ड्रोनसाठी 75% अनुदान, असा करा अर्ज
ड्रोनचा वापर पिकांची पाहणी करण्यासाठी तसेच पिकांवरील रोगांची तपासणी करण्यासाठी केला जातो. तसेच ड्रोनला लावलेल्या कॅमेऱ्याच्या मदतीने पिकांवरील कीड, रोगांची माहिती ठेवता येते महत्वाचे म्हणजे पिकांवर फवारणी करण्यासाठी कमी वेळेत जास्तीत जास्त क्षेत्रावर ड्रोनच्या मदतीने फवारणी करता येते. तुम्हाला ही drone subsidy मिळवायची असेल तर काय आहेत पात्रता, कसा अर्ज करावा, कोठे करावा याबद्दल पूर्ण … Read more