महाराष्ट्र 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक जाहीर
दहावी (SSC) परीक्षा वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा
बारावी (HSC) परीक्षा वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा
10वी (SSC) परीक्षा वेळापत्रक:
- प्रारंभ: 21 फेब्रुवारी 2025
- समाप्ती: 17 मार्च 2025
12वी (HSC) परीक्षा वेळापत्रक:
- प्रारंभ: 11 फेब्रुवारी 2025
- समाप्ती: 18 मार्च 2025
दहावी (SSC) परीक्षा वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा
बारावी (HSC) परीक्षा वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा
परीक्षा वेळा
- पहिली सत्र: सकाळी 11:00 ते दुपारी 2:00
- दुसरी सत्र: दुपारी 3:00 ते संध्याकाळी 6:00
12वीची परीक्षा इंग्रजी विषयाने सुरू होईल, तर 10वीची परीक्षा मराठी भाषेच्या पेपरपासून सुरू होईल.
10th परीक्षा वेळापत्रक जाहीर; येथे डाउनलोड करा
12th परीक्षा वेळापत्रक जाहीर; येथे डाउनलोड करा
अधिकृत वेळापत्रक डाउनलोड
विद्यार्थी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर mahahsscboard.in जाऊन वेळापत्रक डाउनलोड करू शकतात.
हॉल तिकीट (प्रवेशपत्र)
अभ्यासासाठी उपलब्ध वेळ
निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर परीक्षा वेळापत्रक
महत्त्वाचे निर्देश
- वेळापत्रकाचे नीट पालन करणे.
- हॉल तिकीट आणि ओळखपत्र परीक्षा केंद्रावर नेणे बंधनकारक आहे.
- वेळापत्रकात कोणत्याही शंका असल्यास, शाळा किंवा मंडळाशी संपर्क साधावा.
विद्यार्थ्यांनी आता अधिकाधिक लक्ष केंद्रित करून तयारीसाठी नियोजन करावे.