SBI Bank Loan 2024 : प्रत्येक जनाला कधी कधी अशी अडचण येते की कर्ज घेतल्याशिवाय पर्याय नसतो, परंतु तुम्ही जर खाजगी सावकाराकडून कर्ज घेतले तर त्याचा व्याजदर परवडण्या सारखा नसतो. परंतु तुम्ही तेच कर्ज बँकेकडून घेतले तर खूप कमी व्याजदर लागतो. आता बँकेकडून कर्ज घेणे अगदी सोपे झाले आहे, बरेच जण SBI बँकेकडून कोणतेही तारण न घेता कर्ज घेत आहेत. जर तुम्हीही कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर येथे संपूर्ण माहिती नक्की पाहा.
How To apply SBI Bank Loan 2024
स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI ने 31 जानेवारी 2024 पर्यंत वैयक्तिक कर्जासाठी विशेष कर्ज योजना सुरू केली आहे. SBI ने पगारदार लोकांसाठी खास वैयक्तिक कर्ज ऑफर आणली आहे. या ऑफरनुसार, तुम्हाला कोणत्याही गॅरेंटरची गरज नाही किंवा कर्ज घेण्यासाठी SBI तुमच्याकडून कोणतेही प्रोसेसिंग शुल्क आकारणार नाही. याचा अर्थ तुम्ही कर्जासाठी कितीही रक्कम अर्ज कराल, ती संपूर्ण रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल. कसे मिळेल कर्ज पुढे माहिती पाहू.
येथे पहा पूर्ण माहिती
या कर्जासाठी तुम्ही सहज अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त बँकेच्या वेबसाइटवर जावे लागेल, जिथे तुम्हाला त्याबद्दलची सर्व माहिती मिळेल. आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर बँक तुम्हाला पाच दिवसांत कर्ज देईल.
SBI Bank Loan 2024 अटी आणि पात्रता
एसबीआयचे म्हणणे आहे की जर तुम्हाला कर्ज हवे असेल तर तुमचे मासिक उत्पन्न किमान 15000 रुपये असावे. आणि तुमचे वय 21 ते 58 वर्षांच्या दरम्यान असावे. बँक 24000 ते 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज देत आहे. तुम्ही हे कर्ज 1 ते 7 वर्षांसाठी घेऊ शकता, परंतु तुमचा क्रेडिट स्कोअर 750 किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे.
SBI Bank Loan 2024 कागदपत्रे
- तुम्हाला तुमच्या शेवटच्या 6 महिन्यांच्या पगाराच्या स्लिप आणि बँक स्टेटमेंट दाखवावे लागतील.
- तसेच, तुमच्याकडे तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि तुमची कंपनी आयडी माहिती असणे आवश्यक आहे. या कर्जाची खास गोष्ट म्हणजे व्याजदर कालांतराने कमी होतील.
- यावेळी बँक या कर्जासाठी तुमच्याकडून कोणतेही अतिरिक्त छुपे पैसे घेणार नाही.
SBI Bank Loan 2024 किती मिळेल पर्सनल लोन
बँक 24000 ते 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज देत आहे. तुम्ही हे कर्ज 1 ते 7 वर्षांसाठी घेऊ शकता, परंतु तुमचा क्रेडिट स्कोअर 750 किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे.