RPF 4660 Post Recruitment 2024 : RPF भरती 2024 ची अधिकृत अधिसूचना 4660 पदांसाठी प्रसिद्ध झाली आहे. रेल्वे प्रोटेक्शन फोर्स भरती 2024 मध्ये कॉन्स्टेबलची 4208 पदे आणि सब इन्स्पेक्टरची 452 पदे आहेत. RPF भरती 2024 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 मे 2024 आहे.
एकूण पदे : 4,660
पदाचे नाव – सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल
शैक्षणीक पात्रता – 10वी आणि पदवी [मूळ जाहिरात पहा]
वयोमर्यादा – 20 वर्षे ते 28 वर्षे
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
वयोमर्यादा – किमान वय: 18 वर्षे, कमाल वय: 28 वर्षे, शासन नियमानुसार वयात सूट राहील
निवड प्रक्रिया –
- ऑनलाइन संगणक आधारित चाचणी
- शारीरिक चाचणी
- दस्तऐवज पडताळणी
- वैद्यकीय चाचणी
अर्ज फी –
सामान्य आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना रु. 500 /-, तर अनुसूचित जाती/जमाती/महिला/माजी. सर्व्हिसमन/ईबीसी श्रेणीतील उमेदवारांना रु. 250/- अर्ज फी असणार आहे.
अर्ज करण्याची पद्धती – ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज सुरू – 15 एप्रिल 2024 पासून
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 मे 2024 आहे.
मूळ जाहिरात | येथे जाहिरात पहा |
ऑनलाईन अर्ज | येथे अर्ज करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
सदरील भरतीसाठी उमेदवाराने ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
ऑनलाईन अर्जाची लिंक वरील ठिकाणी दिली आहे.
RPF Recruitment 2024 परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज शुल्काची आवश्यकता पूर्ण करणे आवश्यक आहे.
ऑनलाईन अर्ज 15 एप्रिल 2024 पासून सुरु आहेत तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे.
अर्ज करण्यापूर्वी कृपया वरील ठिकाणी दिलेली मूळ जाहिरात पहा.