आता ऑनलाईन अर्ज करून मिळवा रेशन कार्ड, New ration card online apply

ration card online apply : तुम्ही जर शिधापत्रिकाधारक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास असू शकते. रेशनकार्ड हे भारतातील महत्त्वाचे दस्तऐवज म्हणून ओळखले जाते. रेशनकार्डच्या माध्यमातून तुमची अनेक कामे सोपी होतात.

रेशन कार्ड चा उपयोग

  • सर्वात महत्वाचे म्हणजे कुटुंबातील सदस्यांच्या नवे रेशन दुकानात धान्य घेण्यासाठी उपयोग होतो.
  • याद्वारे तुम्ही अनुदानावर गॅस, वीज आणि इतर सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकता.
  • रहिवासी प्रमाणपत्र, जन्म दाखला इत्यादी कागदपत्रे तयार करण्यासाठी रेशनकार्डचा पुरावा म्हणून वापर केला जातो.

असा करा रेशन कार्ड साठी अर्ज

तुम्ही घरी बसून आरामात रेशन कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला यापुढे ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही, तर तुम्ही हे काम क्षणार्धात घरी बसून करू शकता. परंतु तुम्हाला जर रेशन कार्डसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला सरकारच्या काही नियमांचे पालन करावे लागेल. तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन रेशन कार्डसाठी अर्ज करू शकता आणि तुमच्या कार्डची स्थिती देखील जाणून घेऊ शकता.

ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया, New Ration Card Online Apply

रेशन कार्ड ऑनलाइन काढण्यासाठी इथे क्लिक करा

  • महाराष्ट्र राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाइटला येथे भेट द्या- https://www.mahaonline.gov.in/
  • मुख्यपृष्ठावरून अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करा.
  • नोंदणी केल्यानंतर, “रेशन कार्डसाठी अर्ज करा” या लिंकवर क्लिक करा.
  • लिंकवर क्लिक केल्यानंतर, अर्ज भरा आणि आवश्यक तपशील प्रदान करा.
  • आता तुमची कागदपत्रे आधार कार्ड, निवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, पासपोर्ट साईझ फोटो अपलोड करा.
  • इसके बाद आपको ऑनलाइन राशन कार्ड Fee भरकर सब्मिट बटन पर क्लिक करना होगा।

नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी काय काय कागदपत्रे

  • ओळखीचा पुरावा (कोणतेही एक) मतदान कार्ड पॅन कार्ड
  • पासपोर्ट फोटो
  • पत्याचा पुरावा म्हणून जोडावयाची कागदपत्रे (कोणतेही एक) भाडेपावती बँक पासबूक मतदान कार्ड ..
  • इतर आवश्यक कागदपत्रे तलाठी उत्पन्न अहवाल कुटुंबातील सर्वांच्या आधार कार्डची झेरॉक्स कॉपी

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

आता तुम्ही ऑनलाईन रेशन कार्ड मध्ये नावामध्ये जर चूक असेल तर ती दुरुस्ती करू शकता, तुमचा पत्ता बदलू शकता तसेच नवीन नाव समाविष्ट करू शकता किंवा त्यातून नाव वगळू शकता.

Leave a Comment

Close Visit agrinews