नागपूर महानगरपालिकेत 245 जागांसाठी भरती, पगार 25,500/- ते 81,100/- रुपये

नागपूर महानगरपालिकेत 245 जागांसाठी भरती, पगार 25,500/- ते 81,100/- रुपये

नागपूर महानगरपालिका भरती 2025

नागपूर महानगरपालिका (NMC) ही नागपूर शहराची प्रशासकीय संस्था आहे. नागपूर महानगरपालिका भरती 2025 अंतर्गत 245 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

एकूण जागा

245

पदाचे नाव व तपशील

पद क्र.पदाचे नावएकूण पदे
1कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)36
2कनिष्ठ अभियंता (विद्युत)03
3नर्स परीचारीका52
4वृक्ष अधिकारी04
5स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक150
एकूण245

शैक्षणिक पात्रता

पद क्र.शैक्षणिक पात्रता
1स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य
2विद्युत/इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य
3स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा (सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा)
4(i) 12वी उत्तीर्ण (ii) GNM
5(i) BSc (हॉर्टिकल्चर)/ॲग्रीकल्चर/बॉटनी/फॉरेस्ट्री पदवी (ii) 05 वर्षे अनुभव

वयो मर्यादा

अर्ज फी

महत्त्वाच्या तारखा

नोकरीचे ठिकाण

महत्त्वाच्या लिंक्स

लिंकसविस्तर माहिती
जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज (26 डिसेंबर 2024 पासून)येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

टीप: इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरून सविस्तर माहिती तपासून अर्ज करावा.

Leave a Comment

Close Visit agrinews