Mumbai Accounts Treasury Recruitment:नमस्कार मित्रांनो नोकरीची ज्या विद्यार्थ्यांना आवश्यकता आहे व नोकर भरतीची तयारी करत असलेल्या उमेदवारांना आनंदाची बातमी आहे मुंबई कोषागर विभागात विविध पदांची भरती जाहिरात प्रकाशित झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांच्या कडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे तरी उमेदवारांनी आपला ऑनलाईन अर्ज लवकरात लवकर करायचा आहे.
वित्त विभाग महाराष्ट्र, लेखा व कोषागारे, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १७९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
एकूण जागा:179
पदाचे नाव:कनिष्ठ लेखापाल (गट-क) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ मार्च २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
भरती जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा