Mahavitran Bharti 2024 : महावितरण मध्ये 468 जागांसाठी भरती जाहिरात प्रकाशित झाली असून सदरील भरतीसाठी कनिष्ठ सहायक (लेखा) या पदासाठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 एप्रिल 2024 आहे.
पदाचे नाव – कनिष्ठ सहायक (लेखा)
एकूण पदे – 468
शैक्षणिक पात्रता – सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात पहा.
वयोमर्यादा – 30 वर्षांपर्यंत (मागासवर्गीय आणि अ. दु.घ. यांना 05 वर्षे सूट वयात आहे)
अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग- 500/- रुपये, इतर 250/- रुपये
नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
वेतन – 19,000/- ते 21,000/ रुपये
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख -19 एप्रिल 2024
मूळ जाहिरात | येथे जाहिरात पहा |
ऑनलाईन अर्ज | येथे अर्ज करा |
शुद्धिपत्रक | येथे पहा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
सदर भरतीसाठी उमेदवाराने ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्यासाठी https://www.mahadiscom.in/en/home/ हे संकेतस्थळ आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024 होती परंतु उमेदवाराने अर्ज करण्यास मुदतवाढ मगितल्यामुळे आता अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 एप्रिल 2024 ही आहे.
अर्ज पूर्ण भरून शेवटी अर्ज शुल्क भरावे.
अर्ज करण्यापूर्वी कृपया मूळ जाहिरात पहा.