जमीन, घर, प्लॉट किंवा शेताचा नकाशा काढा; मोबाईलवर 1 मिनिटात
GPS ऑन करा आणि नेव्हिगेशन ऍप डाउनलोड करा
आपला मोबाईलवरील जीपीएस (GPS) ऑन करा.
तुमची जमीन, घर, प्लॉट किंवा शेताचा नकाशा पाहण्यासाठी येथे क्लिक करा
प्ले स्टोअर किंवा अॅपल स्टोअरमधून Google Earth किंवा Google Maps सारखे नेव्हिगेशन ऍप डाउनलोड करा.
लोकेशन शोधा
Google Earth किंवा Google Maps उघडून आपल्याला आवश्यक असलेले ठिकाण शोधा.
तुमची जमीन, घर, प्लॉट किंवा शेताचा नकाशा पाहण्यासाठी येथे क्लिक करा
त्यासाठी शेत, प्लॉट किंवा घराचा पत्ता टाका किंवा लोकेशनवर जाऊन ‘कंट्रीब्युट’ पर्याय वापरा.
सॅटेलाईट व्यू निवडा
लोकेशन मिळाल्यानंतर सॅटेलाईट मोड निवडा. यामध्ये शेत, प्लॉट किंवा घराचा वास्तविक नकाशा दिसू शकतो.
तुमची जमीन, घर, प्लॉट किंवा शेताचा नकाशा पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मार्किंग आणि मेजरमेंट
- आता ज्या क्षेत्रावर नकाशा काढायचा आहे त्यावर ड्रॉइंग टूल वापरा.
- Google Earth मध्ये ‘Measure’ पर्याय वापरून क्षेत्र मोजू शकता. यासाठी चारही कोपरे मार्क करा आणि मोजणी पूर्ण करा.
स्क्रीनशॉट घ्या
- पूर्ण नकाशा दिसत असल्यास स्क्रीनशॉट घ्या. यासाठी मोबाईलचे पॉवर आणि व्हॉल्युम डाऊन बटण एकत्र दाबा.
- स्क्रीनशॉट सेव्ह केल्यावर तो फोटो गॅलरीतून पाहू शकता.
मार्किंग आणि नोट्स जोडा (ऑप्शनल)
फाईल सेव्ह करा आणि शेअर करा
- अंतिम नकाशा तयार केल्यावर तो मोबाईलमध्ये सेव्ह करा.
- आवश्यक असल्यास हा नकाशा इतरांशी शेअर करू शकता, जसे की व्हॉट्सअॅप, ईमेल इत्यादींच्या माध्यमातून.
लिगल आणि अधिकृत नकाशासाठी सरकारी वेबसाईट्स वापरा
हे पद्धत अवलंबल्यास 1 मिनिटाच्या आत आपल्याला जमिनीचा सॅटेलाइट नकाशा मिळवणे शक्य आहे.