भारतीय तटरक्षक दलात 12 वी पास उमेदवारांना उत्तम पगाराच्या नोकरीची संधी, लगेच अर्ज करा

Indian coast guard Navik Recruitment 2024 : भारतीय तटरक्षक दलात 12 वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. ICG Navik Recruitment 2024 करिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज 13 फेब्रुवारी 2024 ते 27 फेब्रुवारी 2024 या दरम्यान करायचा आहे.

पदाचे नाव – नाविक [जनरल ड्युटी-GD]

एकूण पदे – 260

शैक्षणिक पात्रता – उमेदवार 12 वी मध्ये गणित आणि भौतिकशास्त्र विषयात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वय – उमेदवाराचा जन्म 01 सप्टेंबर 2002 ते 30 ऑगस्ट 2006 च्या दरम्यान झालेला असावा (SC/ST- 05 वर्षे सूट, OBC- 03 वर्षे सूट)

अर्ज फी – 300/- रुपये

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

वेतन – बेसिक 21,700/- रुपये

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज – 13 फेब्रुवारी 2024 पासून सुरू

अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे.

मूळ जाहिरात

ऑनलाईन अर्ज

अधिकृत संकेतस्थळ

Indian_Coast_Guard_Navik_Recruitment_02_2024

Leave a Comment

Close Visit agrinews