शासकीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर : जुनी पेन्शन योजना संदर्भात दि. 01 फेब्रू. 2024 रोजीचा अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित

old pension scheme GR : राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली व जुनी निवृत्तिवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करुन दिनांक 1 नोव्हेंबर, 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीअंती खात्रीशीर आर्थिक व सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजनेबाबत शिफारस/अहवाल शासनास सादर करण्यासाठी सेवानिवृत्त भा.प्र.से. अधिकारी यांची समिती गठीत करण्यात आली आहे. सद्य:स्थितीमध्ये समितीचे अहवाल तयार करण्याचे कामकाज अंतरिम … Read more

पेन्शन मध्ये बदल करणे संदर्भात महत्वाचा शासन निर्णय दि. – 16/01/2024

pension GR : पेन्शन मध्ये बदल करणे संदर्भात महत्वाचा शासन निर्णय दि. – 16/01/2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. पेन्शन धारकांसाठी आज दिनांक 16/01/2024 रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांच्या निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतनात दि.१ जानेवारी २०२४ पासून वाढ करण्याबाबत हा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. सदर … Read more