लाडकी बहीण योजनेत लाखो महिला होणार अपात्र – तुमचे नाव आहे का, लगेच तपासा!

लाडकी बहीण योजनेच्या अपात्रता यादीबाबत संपूर्ण माहिती

लाडकी बहीण योजनेच्या सहाव्या हप्त्यासाठी अपडेट

महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक सहाय्य दिले जात आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत पाच हप्त्यांमध्ये साडेसात हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा केले गेले आहेत. अनेक महिला आता या योजनेच्या सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत.

अपात्र महिलांची यादी

या तारखेला जमा होणार सहावा हप्ता

महिलांसाठी आनंदाची बातमी म्हणजे महाराष्ट्र सरकारकडून या योजनेचा सहावा हप्ता 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.

उर्वरित महिलांसाठीही मिळणार सर्व हप्त्यांचे पैसे

अनेक महिलांचे अर्ज मंजूर असूनही त्यांना या योजनेचा हप्ता मिळाला नाही. परंतु, ज्या महिलांनी योजनेच्या नियमांचे पालन केले आहे, त्यांना देखील 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत सर्व हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत.

अपात्रता यादीत नाव आहे का, कसे तपासावे?

येथे पहा अपात्र महिलांची यादी

लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी काही पात्रता निकष ठरवण्यात आले होते. काही महिलांनी हे निकष पूर्ण न करताच अर्ज केला असल्याचे आढळून आले आहे. अशा अर्जाची पुन्हा पडताळणी केल्यानंतर सरकारने अशा लाखो महिलांना अपात्र ठरवले आहे.

त्यामध्ये सर्वाधिक महिलांचे अर्ज संजय गांधी निराधार योजनेशी संबंधित आहेत. लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलवर अपात्र लाभार्थींची यादी उपलब्ध आहे, जिथे तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.

Leave a Comment

Close Visit agrinews