IDBI बँकेमध्ये 500 रिक्त जागांसाठी भरती 2024
IDBI Bank Recruitment 2024 : IDBI बँकेने 500 कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. अर्जाची प्रक्रिया 12 फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 26 फेब्रुवारी 2024 आहे. इच्छुक उमेदवार www.idbibank.in या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. पदाचे नाव – कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक एकूण पदे – 500 … Read more