अरबी समुद्रातील प्रवाशी बोटीचा भीषण अपघात; थरारक व्हिडिओ व्हायरल mumbai boat viral video
मुंबईच्या एलिफंटा परिसरात बुधवारी दुपारी एक गंभीर बोट अपघात झाला. या दुर्घटनेत आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला असल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. दुर्घटनेचे कारण नौदलाच्या स्पीडबोटीने प्रवासी बोटीला धडक दिल्यामुळे झाल्याचे सांगितले जात आहे. अपघातानंतर घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले. अपघाताचा व्हिडीओ व्हायरल हा अपघात झाला तेव्हाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला … Read more