कुक, ट्रेड्समन, सफाईवाला, MTS व इतर पदांची 10 वी पास वर भरती, लगेच अर्ज करा

Army ASC Centre South Group C Recruitment 2024

ASC Centre South Recruitment 2024 : तुम्ही जर 10वी उत्तीर्ण असाल तर आर्मी एएससी सेंटर साऊथ मध्ये ग्रुप सी पदांवर भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीची पूर्ण माहिती आपण पुढे पाहू शकता.

पदाचे नाव –

  • कुक
  • सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर
  • MTS (चौकीदार)
  • ट्रेड्समन मेट
  • व्हेईकल मेकॅनिक
  • सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर
  • क्लिनर (सफाईवाला)
  • लिडिंग फायरमन
  • फायर इंजिन ड्राइव्हर

एकूण पदे – 71

शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी उत्तीर्ण किंवा समकक्ष (कृपया जाहिरात पाहा)

वयोमर्यादा – 18 वर्षे ते 25/27 वर्षे, पदानुसार [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

अर्ज फी – फी नाही

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सुरू – 13 जानेवारी 2024 पासून

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 02 फेब्रुवारी 2024 पर्यंत

जाहिरातयेथे क्लिक करा
अर्ज फॉर्मयेथे फॉर्म डाऊनलोड करा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी पत्ता – The Presiding Officer, Civilian Direct Recruitment Board, CHQ, ASC Centre (South)-2 ATC, Agram Post, Bangalore-07

आवश्यक कागदपत्रे Army ASC Centre South Group C Recruitment 2024

या भरतीसाठी उमेदवाराने ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

लक्षात ठेवा अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 फेब्रुवारी 2024 आहे.

  • अर्जदारांनी सर्व आवश्यक प्रमाणपत्रांच्या स्वयं-साक्षांकित सुवाच्य प्रती सबमिट केल्या पाहिजेत/ कागदपत्रे.
  • आधार कार्ड
  • अधिवास
  • मॅट्रिक पास प्रमाणपत्र दहावी किंवा मॅट्रिकची मार्कशीट
  • अनुभवाचे प्रमाणपत्र
  • सक्षम अधिकाऱ्यांकडून जात/श्रेणीचा पुरावा [SC/ST/OBC/PH(PWD)/ESM/EWS]

अर्ज नमूना फॉर्म सम्पूर्ण भरून दिलेल्या पत्त्यावर विहित वेळेत पोहचेल अश्या रीतीने पाठवावा.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात पाहा.

Leave a Comment