रेल्वेमध्ये 9,144 पदांची जम्बो भरती, पात्रता 10 वी पास

RRB Technician Recruitment 2024 : भारतीय रेल्वेमध्ये टेक्निशियन पदाच्या एकूण 9,144 जागांसाठी भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 एप्रिल 2024 आहे. RRB Technician Notification 2024

पदाचे नाव – टेक्निशियन

एकूण पदे – 9144

शैक्षणिक पात्रता – 10 वी पास (कृपया मूळ जाहिरात पहा)

वयोमर्यादा – किमान वय 18 वर्षे कमाल वय 33 वर्षे शासन नियमानुसार वयोमर्यादेत शिथिलता राहील.

अर्ज फी – सामान्य/OBC/EWS – 500/- रुपये, SC/ST/PH – 250/- सर्व श्रेणी महिला – 250/-

निवड प्रक्रिया

  • CBT- स्टेज I
  • CBT-टप्पा II
  • दस्तऐवज पडताळणी
  • वैद्यकीय तपासणी
मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे अर्ज करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

अर्ज सुरू तारीख – 09 मार्च 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 एप्रिल 2024

परीक्षेची तारीख – नोव्हेंबर 2024 (अंदाजे)

अर्ज करण्यापूर्वी कृपया मूळ जाहिरात पहा

Leave a Comment

Close Visit agrinews