Msrtc Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 आहे.
पदाचे नाव – समुपदेशक
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची / संस्थेची समाजकार्य या विषयांकीत पदव्युत्तर पदवी
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
नोकरी ठिकाण – सातारा (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 मार्च 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – विभाग नियंत्रक यांचे कार्यालय, म.रा.मा.प. महामंडळ विभागीय कार्यालय, बस स्थानकाजवळ सेव्हन स्टार बिल्डिंगच्या पाठीमागे, रविवार पेठ सातारा – 415001.