या शासकीय कर्मचाऱ्यांचे जानेवारीचे वेतन व सातवा वेतन आयोग हप्ता निधी संदर्भात शासन निर्णय

सन 2023-24 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून BEAMS प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढीलप्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधिनस्त ठेवण्यासाठी मान्यता देण्याकरिता शालेय शिक्षण व क्रीडा विभाग द्वारा सदरील शासन निर्णय दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

सन 2023-24 या आर्थिक वर्षात वित्त विभागाने बीम्स प्रणालीवर उपलब्ध करुन दिलेला शासन निर्णय मध्ये नमूद निधी / अनुदान या निर्णय अन्वये अटी व शर्तीच्या अधिन राहून वितरीत करण्याचे सुचवले  आहे. वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यास्तव वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय / शासन परिपत्रक यामधील विहित सूचना / अटी तसेच मुंबई वित्तीय अधिनियम, 1959 मधील परिशिष्ट-26 मधील तरतुदी विचारात घेवून, संबंधितांना अनुज्ञेय असणाऱ्या किमान रक्कमेच्या मर्यादेतच घरबांधणी अग्रिम वितरीत करण्यात यावा असे नमूद केले आहे.

सविस्तर शासन निर्णय येथे पहा 

 

Leave a Comment

Close Visit agrinews