मोठी बातमी 26 जानेवारीला महाराष्ट्रात होणार या जिल्ह्याची घोषणा!

मोठी बातमी 26 जानेवारीला महाराष्ट्रात होणार या जिल्ह्याची घोषणा!

New District List Announced 2024 : तमाम उदगीरकरांना ज्या क्षणाची प्रतीक्षा होती, तोक्षण जवळ आला असल्याची चाहूल मिळत आहे. राज्यात काही जिल्ह्याचे विभाजन करून नवीन जिल्हा करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्यानुसार, इतर काही नवीन जिल्ह्यासोबत लातूर व शेजारच्या नांदेड जिल्ह्याचे विभाजन करून नवीन उदगीर जिल्हा अस्तित्वात येणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे.

नवीन जिल्ह्यांची यादी खालील व्हिडिओ मध्ये पहा 👇👇👇

लातूर जिल्ह्यातील उदगीर, अहमदपूर, देवणी व जळकोट तालुक्यांचा समावेश करण्यात येणार असून शेजारील नांदेड जिल्ह्यातील मुखेड व देगलुर तालुक्याचे विभाजन करून मुक्रमाबाद किंवा बाहऱ्हाळी हा नवीन तालुका निर्माण करून संभाव्य उदगीर जिल्ह्यात जोडला जाणार आहे.

तर, शेजारच्या नांदेड जिल्ह्यातील लोहा व कंधार आणि मुखेड तालुक्यातील काही गावा समावेशही नवीन उदगीर जिल्ह्यात होणार आहे. तसा मसुदा तयार असल्याची माहिती हाती लागत आहे.

तसे पाहिले तर, उदगीर जिल्हा मागच्या सरकारमध्येच होणार होता. मात्र, फडणवीसांनी त्यासाठी घेतलेली मेहनत व महत्वकांक्षी योजनेचे श्रेय इतरांच्या नावावर पडूनये यासाठी काळजी घेत सदरील निर्णय मंत्रिमंडळाने तात्पुरता हातावेगळा केला होता. तो पुन्हा अजेंड्यावर असून त्यासाठी २६ जानेवारीचा मुहूर्त काढला असल्याचे बालले जात आहे.

आमदार संजय बनसोडे है आपल्या जाहीरनाम्यातील प्रथम वचन पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. जिल्हा निर्मितीसाठी लागणारे सर्व कार्यालय, त्यांच्या इमारती सज्ज आहेत.

शिवाय, एमएच ५५ अशी नवी ओळखही त्यांनी मागच्या टर्ममध्येच मिळवून दिली आहे.आता २६ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील संभाव्य जिल्ह्याची घोषणा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

संभावित जिल्ह्यांची यादी पहा

Leave a Comment

Close Visit agrinews