मोठी बातमी : फडवणीस मंत्रिमंडळात कोणते खाते कोणाकडे यादी आली समोर !

मोठी बातमी : फडवणीस मंत्रिमंडळात कोणते खाते कोणाकडे यादी आली समोर !

Fadnavis Cabinet portfolio allocation list Newsफडणवीस मंत्रिमंडळ खातेवाटप यादी 2024
दिनांक 15 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्र सरकारमध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह 39 आमदारांचा समावेश करण्यात आला. नागपूर येथे पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यानंतर खातेवाटप जाहीर करण्यात आले.

कॅबिनेट मंत्री व त्यांचे खाते

अ. क्र.मंत्रीखाते
1चंद्रशेखर बावनकुळेउर्जा विभाग
2राधाकृष्ण विखे पाटीलमहसूल विभाग
3हसन मुश्रीफकृषी विभाग
4चंद्रकांत पाटीलउच्च व तंत्रशिक्षण विभाग
5गिरीश महाजनआरोग्य व कुटुंब कल्याण विभाग
6गुलाबराव पाटीलजलसंपदा विभाग
7गणेश नाईककामगार विभाग
8दादा भुसेपर्यावरण विभाग
9संजय राठोडआदिवासी विकास विभाग
10धनंजय मुंडेसहकार व वस्त्रोद्योग विभाग
11मंगलप्रभात लोढागृहनिर्माण विभाग
12उदय सामंतउद्योग विभाग
13जयकुमार रावळपर्यटन व सांस्कृतिक विभाग
14पंकजा मुंडेसामाजिक न्याय विभाग
15अतुल सावेअल्पसंख्याक विकास विभाग
16अशोक उईकेपशुसंवर्धन विभाग
17शंभूराज देसाईसार्वजनिक बांधकाम विभाग
18आशिष शेलारअर्थ व नियोजन विभाग
19दत्ता भरणेअन्न व नागरी पुरवठा विभाग
20आदिती तटकरेमहिला व बालकल्याण विभाग

राज्यमंत्री व त्यांचे खाते

अ. क्र.मंत्रीखाते
1माधुरी मिसाळकृषी व संशोधन विभाग
2आशिष जयस्वालऊर्जा विभाग
3पंकज भोयरनगरविकास विभाग
4मेघना बोर्डीकर साकोरेजलसंपदा विभाग
5इंद्रनील नाईकशालेय शिक्षण विभाग
6योगेश कदमपशुसंवर्धन व दुग्ध विकास विभाग

Leave a Comment

Close Visit agrinews