मोठी बातमी शिंदेंकडे गृह, दादांकडे अर्थ; फडणवीसांकडे कोणतं खातं?… अखेर खातेवाटपाचा फॉर्म्युला जाहीर!

आताची सर्वात मोठी बातमी खाते वाटप बाबत मुख्यमंत्री फडवणीस चा मोठा निर्णय महाराष्ट्र मंत्रिमंडळ खातेवाटप 2024

महाराष्ट्रात महायुती सरकारने सत्ता स्थापन केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली खातेवाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. खातेवाटपात भाजप, शिवसेना, आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये प्रमुख विभागांचे वाटप झाले आहे. खाली सविस्तर खातेवाटप आणि मंत्रिमंडळ यादी दिली आहे.

खातेवाटप

पक्षमहत्त्वाची खाती
भाजप (भारतीय जनता पक्ष)गृह, महसूल, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन, ऊर्जा
शिवसेना (शिंदे गट)नगरविकास, गृहनिर्माण
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित गट)अर्थ, महिला आणि बालविकास, उत्पादन शुल्क

कॅबिनेट मंत्र्यांची यादी (33 मंत्री)

क्रमांकनाव
1चंद्रशेखर बावनकुळे
2राधाकृष्ण विखे पाटील
3हसन मुश्रीफ
4चंद्रकांत पाटील
5गिरीश महाजन
6गुलाबराव पाटील
7गणेश नाईक
8दादा भुसे
9संजय राठोड
10धनंजय मुंडे
11मंगलप्रभात लोढा
12उदय सामंत
13जयकुमार रावळ
14पंकजा मुंडे
15अतुल सावे
16अशोक उईके
17शंभूराज देसाई
18आशिष शेलार
19दत्ता भरणे
20आदिती तटकरे
21शिवेंद्रसिंह भोसले
22माणिकराव कोकाटे
23जयकुमार गोरे
24नरहरी झिरवळ
25संजय सावकारे
26संजय शिरसाठ
27प्रताप सरनाईक
28भरत गोगावले
29मकरंद पाटील
30नितेश राणे
31आकाश फुंडकर
32बाबासाहेब पाटील
33प्रकाश आबिटकर

राज्यमंत्री यादी (6 राज्यमंत्री)

क्रमांकनाव
1माधुरी मिसाळ
2आशिष जयस्वाल
3पंकज भोयर
4मेघना बोर्डीकर साकोरे
5इंद्रनील नाईक
6योगेश कदम

ही यादी आणि खातेवाटप नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला जाहीर करण्यात आली आहे.

Leave a Comment

Close Visit agrinews