लाडकी बहीण योजना : घरात असतील या 5 वस्तू तर महिलांना मिळणार नाही सहावा हप्ता, जाणून घ्या नवीन नियम

लाडकी बहीण योजना – नवीन नियम आणि अटी

महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणातील सुधारणा करण्यासाठी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” २८ जून २०२४ रोजी सुरू केली. या योजनेत महाराष्ट्रातील २१ ते ६५ वर्षे वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला रु. १,५००/- आर्थिक लाभ डीबीटीद्वारे (DBT) थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो. मात्र, योजनेत काही बदल उद्यापासून लागू होत आहेत, ज्यांमुळे काही महिलांना हा लाभ मिळण्यास अडचणी येऊ शकतात.

या 5 वस्तू असतील नाही मिळणार 6 वा हप्ता

पात्रता अटी

योजनेचा लाभ मिळवण्यासाठी खालील पात्रता अटी आहेत.

  1. महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  2. २१ ते ६५ वर्षे वयोगटातील महिला या योजनेसाठी पात्र आहेत.
  3. कुटुंबातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र आहेत. तसेच, कुटुंबातील केवळ एकच अविवाहित महिला पात्र ठरू शकते.
  4. कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

नवीन नियम: सहावा हप्ता मिळणार नाही अशा पाच वस्तू

उद्यापासून लागू होणाऱ्या नवीन नियमांनुसार, जर घरात खालील पाच वस्तूंपैकी कोणत्याही वस्तू उपलब्ध असतील, तर संबंधित महिलांना या योजनेचा सहावा हप्ता मिळणार नाही. या वस्तू खालीलप्रमाणे आहेत:

  1. लक्झरी (महागडी) कार किंवा चारचाकी वाहन
  2. फ्रीज (Refrigerator)
  3. एअर कंडिशनर (Air Conditioner)
  4. वॉशिंग मशीन (Washing Machine)
  5. अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स, जसे की स्मार्टफोन किंवा टॅबलेट

इतर महत्त्वाच्या अटी

योजनेचे उद्दिष्ट

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे मुख्य उद्दिष्ट राज्यातील महिलांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्याचे आहे. या योजनेद्वारे महिलांना मासिक आर्थिक मदत देऊन त्यांच्या गरजा भागवण्यास हातभार लावला जातो.

Leave a Comment

Close Visit agrinews