या 5 जिह्यातील शेतकऱ्यांना पाऊस व गारपीट नुकसान भरपाई जाहीर, शासन निर्णय

Rain hail damage compensation : नोव्हेंबर 2023 मध्ये पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीपिकाचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले होते, त्या संदर्भात नुकसान बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय शासनाच्या विचाराधीन होता, म्हणून दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी नुकसान भरपाई संदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. Crop damage compensation

सदरील नुकसान भरपाई सध्या 5 जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आली आहे. ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना 3 हेक्तरच्या मर्यादेत देण्यात येत आहे.

नोव्हेंबर, २०२३ या कालावधीत राज्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता राज्य शासनाच्या निधीमधून संदर्भाधीन क्र.४ येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रु.१४४१०.६६ लक्ष (अक्षरी रुपये एकशे चव्वेचाळीस कोटी दहा लक्ष सहासष्ट हजार फक्त) इतका निधी वितरीत करण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे.

पुढील 5 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार पाऊस व गारपीट नुकसान भरपाई

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Close Visit agrinews