- कुटुंबातील महिलांची संख्या मर्यादित
एका कुटुंबातील फक्त दोन महिलांना योजनेचा लाभ घेता येईल. - आर्थिक निकष
लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे लागेल, आणि यासाठी संबंधित कागदपत्रे सादर करावी लागतील.
लाडकी बहिण योजना पात्र महिलांची यादी जाहीर
- निवृत्ती वेतनधारक महिलांची पडताळणी
निवृत्ती वेतन घेणाऱ्या महिलांची आणि चारचाकी वाहन धारक महिलांची पुन्हा पडताळणी केली जाईल. - भूमी मालकीची अट
ज्या कुटुंबाकडे 5 एकरांपेक्षा जास्त शेतीची जमीन आहे, ते कुटुंब योजनेसाठी अपात्र ठरेल.
लाडकी बहिण योजना पात्र महिलांची यादी जाहीर
- चारचाकी वाहन धारकांची अट
कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) असल्यास त्या कुटुंबाला योजनेचा लाभ मिळणार नाही. - सरकारी कर्मचारी कुटुंबांची अपात्रता
ज्या कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी असतील, त्या कुटुंबातील महिला योजनेसाठी अपात्र ठरतील.
अधिक माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा
हे बदल योजनेच्या अंमलबजावणीला अधिक पारदर्शक आणि योग्य बनवण्यासाठी करण्यात आले आहेत.