Post office scheme: पोस्ट ऑफिस च्या या योजनेत 5000 रुपये गुंतवा, आणि मॅच्युरिटीवर 8 लाख 90 हजार रुपये मिळवा, पहा पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना
post office Recurring Deposits scheme : पोस्ट ऑफिस बँक गुंतवणूकदारांसाठी सर्वोत्तम आणि सुरक्षित बँकांपैकी एक आहे. येथे तुमचे पैसे 100% सुरक्षित आहेत आणि मजबूत व्याज देखील दिले जाते. पोस्ट ऑफिसची सर्वात शक्तिशाली योजना म्हणजे आवर्ती ठेव योजना, खाते उघडल्यानंतर, तुम्ही त्यात 5000 रुपये गुंतवल्यास, तुम्हाला मॅच्युरिटीवर 8 लाख 90 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळते. तुम्हाला … Read more