EPFO UPDATE : PF कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर !! आता दरमहा पेन्शन मिळणार
EPFO UPDATE : EPFO कर्मचार्यांच्या मूळ पगाराच्या 12 टक्के आणि DA दरमहा EPF खात्यात जमा करते. कर्मचार्यांचाही यात मोठा वाटा आहे. यामध्ये 8.33 टक्के रक्कम कर्मचाऱ्यांच्या पेन्शन फंडात जाते आणि उर्वरित 3.67 टक्के रक्कम पीएफ खात्यात ट्रान्सफर केली जाते. तुम्हीही खाजगी कंपनीत नोकरी करत असाल तर तुमचा ही PF कापला जात असेल तर आनंदाची गोष्ट … Read more