राज्यातील शाळांना ४५ दिवसांची उन्हाळी सुट्टी – जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक !
राज्यातील शाळांना ४५ दिवसांची उन्हाळी सुट्टी – जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक ! राज्यातील शैक्षणिक वर्ष आता अंतिम टप्प्यात आहे आणि उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. यंदाच्या उन्हाळी सुट्टीचे वेळापत्रक जाहीर झाले असून शाळांना १ मे २०२५ पासून १४ जून २०२५ पर्यंत सलग ४५ दिवसांची सुट्टी असणार आहे. १५ जून २०२५ पासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होईल. … Read more