१ मार्च २०२५ पासून जीएसटीसह ७ महत्त्वाचे नियम बदलले, ही कामे त्वरित पूर्ण करा!

१ मार्च २०२५ पासून आर्थिक क्षेत्रात काही महत्त्वाचे नियम बदल लागू झाले आहेत, ज्यांचा थेट परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होणार आहे. खालीलप्रमाणे हे बदल आहेत. १. एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ १ मार्च २०२५ पासून १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ६ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मात्र, घरगुती वापरासाठी असलेल्या १४.२ किलोच्या सिलिंडरच्या किमतीत कोणताही … Read more