राज्य कर्मचाऱ्यांच्या DA वाढीनंतर घरभाडे भत्त्यातही वाढ; वित्त विभागाचा शासन निर्णय! जुलै 2024 पासून थकबाकी

HRA Allowance update : राज्य कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यात वाढ; 1 जुलै 2024 पासून लागू राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डी.ए.) वाढ झाल्यानंतर आता त्यांच्या घरभाडे भत्त्यात (HRA) देखील वाढ होणार आहे. ही वाढ 1 जुलै 2024 पासून लागू केली जाणार आहे. वित्त विभागाने 5 फेब्रुवारी 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित दराने घरभाडे … Read more