RRB Assistant Loco Pilot recruitment 2024 : तुम्ही जर 10 वी पास असाल तर तुमच्यासाठी भारतीय रेल्वेत नोकरीची उत्तम संधी निर्माण झाली आहे. भारतीय रेल्वेत Assistant Loco Pilot 2024 करिता एकूण 5,696 पदासाठी जंबो भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 फेब्रुवारी 2024 आहे. RRB ALP Recruitment 2024
पदाचे नाव – असिस्टंट लोको पायलट
एकूण जागा – 5,696
शैक्षणिक पात्रता – पदानुसार आहे ( कृपया मूळ जाहिरात पहा)
वयोमर्यादा – 18 ते 30 वर्षे
अर्ज शुल्क – 500/- रुपये, इतर -250/- रू.
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख – 20 जानेवारी 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 फेब्रुवारी 2024
मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे अर्ज करा (20 जानेवारी पासून) |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |