शासकीय कर्मचाऱ्यांना एक आगाऊ वेतनवाढ मिळणेबाबत, शासन परिपत्रक extra increment

Extra increment : महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदेतील ज्या कर्मचाऱ्यांची आंतरजिल्हा बदली झाली आहे, अश्या कर्मचाऱ्यांसाठी एक आगाऊ वेतनवाढ मिळणेबाबत जिल्हा परिषदेकडून त्या संदर्भात महत्वाचे परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे. Extra increment 

राज्य सरकारच्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना आंतरजिल्हा बदलीने दुसऱ्या जिल्हा परिषदे मध्ये बदली झाल्याने सेवाज्येष्ठता शून्य होते, म्हणून कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या पूर्वीच्या जिल्हा परिषदेच्या अहवालाच्या आधारे एक आगाऊ वेतनवाढ देण्याची तरतूद आहे.

नमूद शासन निर्णयानुसार सातारा जिल्हा परिषद अंतर्गत आंतरजिल्हा बदलीने दुसऱ्या जिल्हा परिषदे मध्ये बदली झाली आहे, अश्या कर्मचाऱ्यांसाठी एक आगाऊ वेतनवाढ देणेबाबत सामान्य प्रशासन विभाग सातारा यांनी 10 जानेवारी 2024 रोजी एक परिपत्रक निर्गमित केले आहे.

शासन परिपत्रक पुढे पहा

येथे शासन परिपत्रक पहा

Leave a Comment

Close Visit agrinews