ठाणे महानगरपालिका भरती 2024: 12वी, डिप्लोमा साठी सुवर्णसंधी | पगार 17,000/- ते 60,000/- रुपये

ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारांना 12वी, डिप्लोमा आणि इतर संबंधित पात्रतेसह अर्ज करता येईल. खालीलप्रमाणे सविस्तर माहिती दिली आहे.

pdf जाहिरात येथे पहा

अधिकृत संकेतस्थळ

ठाणे महानगरपालिका संकेतस्थळ

भरती प्रक्रिया: ठाणे महानगरपालिका

पदाचे नावपात्रतारिक्त जागावेतनश्रेणी (₹)
वैद्यकीय अधिकारीसंबंधित पदवी04217,000 – 60,000
प्रयोगशाळा तंत्रज्ञडिप्लोमा किंवा पदवीनिर्दिष्ट नाहीनियमानुसार
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापकपदवी (आरोग्य क्षेत्र)निर्दिष्ट नाहीनियमानुसार
कार्यक्रम सहाय्यक12वी किंवा समकक्षनिर्दिष्ट नाहीनियमानुसार

महत्त्वाची माहिती

  1. अर्ज करण्याची पद्धत
    • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा.
    • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे लिफाफ्यात बंद करून पाठवावी.
    • लिफाफ्यावर महानगरपालिकेचे नाव, अर्जदाराचे नाव व पदाचे नाव स्पष्ट नमूद करावे.
  2. अर्ज सादर करण्याचा पत्ता
    • ठाणे महानगरपालिका मुख्यालय.
    • अर्जामध्ये योग्य कागदपत्रांचा समावेश न झाल्यास अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  3. महत्त्वाच्या तारखा
    • अर्जाची अंतिम तारीख: 17 डिसेंबर 2024.
  4. मुलाखत व निवड प्रक्रिया
    • थेट मुलाखतीच्या तारखा व ठिकाण निवड समितीमार्फत निश्चित केले जातील.
    • भरती प्रक्रियेत बदल करण्याचा अधिकार ठाणे महानगरपालिका आयुक्तांकडे राहील.
  • पदसंख्या, आरक्षण, व इतर बाबींमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
  • जाहिरातीतील सर्व अटी-शर्ती व अधिक माहिती संकेतस्थळावर तपासा.
  • अर्ज सादरीकरणाच्या प्रक्रियेमध्ये बदल अथवा रद्द करण्याचे अधिकार भरती समितीकडे राखून ठेवले आहेत.
  • अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत जाहिरात वाचावी.

Leave a Comment

Close Visit agrinews