Petrol-Diesel Latest Price : पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर झाले, तुमच्या शहरातील दर येथे पहा
Petrol-Diesel Latest Price : देशातील सरकारी तेल कंपन्यांनी रविवार, 14 जानेवारी रोजी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. आजही तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. देशांतर्गत बाजारपेठांसाठी दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले जातात. संपूर्ण महाराष्ट्रात पेट्रोलची सरासरी 107.02 रुपये दराने विक्री … Read more