रजा रोखीकरण च्या पैशांवर टॅक्स भरावा लागतो का? काय सांगतो नियम? जाणून घ्या

Tax Rules on Leave Encashment : सरकारी नोकरी असो किंवा खाजगी, नोकरीदरम्यान प्रत्येक कर्मचाऱ्याला अनेक प्रकारच्या सुट्ट्या मिळतात जसे की कॅज्युअल लीव्ह-CL, वैद्यकीय रजा, अर्जित रजा-EL, प्रसूती रजा इत्यादी प्रकारच्या रजा असतात. दरवर्षी सरकारी/खाजगी कर्मचाऱ्यांना ठरावीक सुट्ट्या देतात, त्यापैकी आपण अर्जित रजा (EL) न घेतल्यास त्या बदल्यात कर्मचाऱ्यांना पैसे मिळतात, ज्याला लीव्ह एनकॅशमेंट (रजा रोखीकरण) … Read more

पत्नी सोबत पोस्टात हे खाते उघडा आणि महिन्याला 10,000 रू. कमवा

Post office monthly income scheme, पत्नी सोबत पोस्टात हे खाते उघडा आणि महिन्याला 10,000 कमवा. POMIS : आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिस च्या अश्या स्कीम बद्दल सांगणार आहोत, ज्यात गुंतवणूक करून लाखो रुपये मिळतात. आजच्या लेखात आम्ही अशाच एका खास योजनेबद्दल सांगणार आहोत. ज्यामध्ये तुम्हाला पोस्ट ऑफिसमधून हमखास परतावा मिळतो. असे अनेक लोक आहेत जे … Read more

PMC Recruitment 2024 : पुणे महानगरपालिकेत नवीन पदांची भरती

Pune Mahanagarpalika (PMC) Recruitment 2024 PMC (पुणे महानगरपालिका) मध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीरात प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज https://www.pmc.gov.in/ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सबमिट करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 5 फेब्रुवारी 2024 आहे. पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) एकूण पदे – … Read more

EPFO UPDATE : PF कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर !! आता दरमहा पेन्शन मिळणार

EPFO UPDATE : EPFO कर्मचार्‍यांच्या मूळ पगाराच्या 12 टक्के आणि DA दरमहा EPF खात्यात जमा करते. कर्मचार्‍यांचाही यात मोठा वाटा आहे. यामध्ये 8.33 टक्के रक्कम कर्मचाऱ्यांच्या पेन्शन फंडात जाते आणि उर्वरित 3.67 टक्के रक्कम पीएफ खात्यात ट्रान्सफर केली जाते. तुम्हीही खाजगी कंपनीत नोकरी करत असाल तर तुमचा ही PF कापला जात असेल तर आनंदाची गोष्ट … Read more

NPS द्वारे आयकर वाचवायचा असेल तर या 3 पद्धती वापरा

NPS Tax Saving Scheme । जर तुम्ही NPS मध्ये पैसे गुंतवले तर तुम्हाला त्यात कर सूट मिळू शकते, परंतु बहुतेक लोकांना NPS मध्ये कर सूट मिळण्याच्या पद्धतीबद्दल माहिती नाही. तुम्हालाही आयकरात सूट मिळवायची असेल, तर हा लेख तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. या अंतर्गत, तुम्ही तुमच्या मूळ पगाराच्या आणि महागाई भत्त्याच्या 10 टक्के रक्कम NPS … Read more

केंद्रीय राखीव पोलीस दलात 169 कॉन्स्टेबल पदाची भरती

Crpf constable recruitment 2024 CRPF GD कॉन्स्टेबल भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी कामाची बातमी. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) द्वारे क्रीडा कोट्याअंतर्गत गट सी पदांखाली कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) या पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. CRPF Constable Recruitment 2024 CRPF कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी) भर्ती (CRPF कॉन्स्टेबल भर्ती 2024) साठी अर्ज करण्यास इच्छुक … Read more

दूध व्यवसायासाठी शेतकऱ्यांना आता 4 लाखाचे अनुदान, असा करा अर्ज

How to get NABARD subsidy for dairy farming भारतातील दुग्धव्यवसाय हा एक मोठा व्यवसाय आहे आणि दरवर्षी दुधाचे उत्पादन वाढत आहे. भारतातील दुग्धव्यवसाय अधिक बळकट करण्याच्या प्रयत्नात, दुग्धव्यवसायासाठी नाबार्ड सबसिडी सुरू करण्यात आली. NABARD Dairy Loan Scheme दुग्धव्यवसाय हे ग्रामीण भागात उपजीविकेचे प्रमुख साधन आहे. आज बहुतेक शेतकरी शेती व्यवसाया सोबत हा व्यवसाय करत आहेत. … Read more

RBI New Rule । या बँक खातेदारांना किमान बैलेंस चार्ज द्यावा लागणार नाही

RBI New Rule : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने बँक खातेदारांसाठी एक नवीन नियम आणला आहे. अलीकडेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एका परिपत्रकाद्वारे बँकांना सूचित केले की ते निष्क्रिय खात्यांवर किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल दंड आकारू शकत नाहीत. RBI वेबसाइटनुसार, दोन वर्षांहून अधिक काळ खात्यात कोणताही व्यवहार झाला नसेल तर बचत आणि चालू खाती निष्क्रिय … Read more

गुड न्यूज!! वनरक्षक भरती 2023 जिल्हानिहाय merit list लागली, येथे चेक करा, Forest guard merit list 2023

Forest guard merit list 2023 महाराष्ट्र वन विभागाने विविध संवर्गातील एकूण 2417 पदाच्या भरतीसाठी वन विभाग भरती 2023 जाहीर केली होती, त्यामध्ये 2138 वनरक्षक ची पदासाठी पात्र उमेदवारांची ऑनलाईन लेखी परीक्षा घेण्यात आली, पाठीमागे गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली होती; परंतु आता जिल्हानिहाय merit list जारी करण्यात आली असून पुढे तुम्ही तुमचे नाव चेक करू … Read more

Income tax rule : पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय कमाईवर इतका भरावा लागेल टॅक्स

Income Tax Rules on Agricultural Income Income tax rule । आयकर कायदा 1961 अंतर्गत, कृषी उत्पन्नाला करातून सूट देण्यात आली आहे. तथापि, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की काही कृषी उपक्रमांमधून मिळणारे उत्पन्न करपात्र असते. कुक्कुटपालन, लोकर उत्पादनासाठी मेंढीपालन किंवा दुग्ध व्यवसाय यांसारख्या कृषी कार्यांमधून मिळणाऱ्या कमाईवर कर आकारला जाऊ शकतो. तथापि, अनेक राज्ये त्यांच्या … Read more