डिसेंबर 2024 मध्ये बँकांना एकूण १३ दिवस सुट्ट्या, जणून घ्या यादी
डिसेंबर 2024 मध्ये बँकांच्या सुट्ट्यांची यादी खालीलप्रमाणे आहे. स्थानिक सण आणि महत्त्वाच्या तारखा लक्षात घेऊन या सुट्ट्या विविध राज्यांमध्ये लागू होणार आहेत. तारीख सुट्टीचे कारण सुटीचा दिवस 1 डिसेंबर 2024 रविवार रविवार 6 डिसेंबर 2024 महापरिनिर्वाण दिन शुक्रवार 8 डिसेंबर 2024 रविवार रविवार 14 डिसेंबर 2024 दुसरा शनिवार शनिवार 15 डिसेंबर 2024 रविवार रविवार 22 … Read more