महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत (महानिर्मिती) तंत्रज्ञ-3 पदासाठी 800 जागांवर भरती

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत (महानिर्मिती) तंत्रज्ञ-3 पदासाठी 800 जागांवर भरती

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत 800 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी खाली दिलेली माहिती वाचून अर्ज करावा.


पदाचे नाव आणि पदसंख्या:

तंत्रज्ञ-3 (Technician-3)
एकूण पदसंख्या: 800


शैक्षणिक पात्रता (Education Qualification):

  • उमेदवाराने 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • संबंधित क्षेत्रातील आयटीआय (ITI) कोर्स पूर्ण केलेला असावा.

वयोमर्यादा (Age Limit):

  • दिनांक 01 ऑक्टोबर 2024 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे असावे.
  • शासकीय नियमांनुसार मागास प्रवर्गासाठी वयोमर्यादेत सवलत देण्यात येईल.

अर्ज प्रक्रिया (Application Process):

  • उमेदवारांनी आपले अर्ज IBPS च्या संकेतस्थळावर https://ibpsonline.ibps.in ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत.
  • अर्ज भरण्याची अंतिम तारीख: 26 डिसेंबर 2024

जाहिरात पहा


अर्ज शुल्क (Application Fee):

  • खुला प्रवर्ग: ₹500/-
  • मागास प्रवर्ग: ₹300/-

महत्त्वाचे मुद्दे:

  1. अर्ज करताना नमूद केलेली माहिती योग्य प्रकारे भरावी.
  2. अर्ज सबमिट करण्यापूर्वी तो तपासून घ्यावा.

अधिक माहितीसाठी:

भरती प्रक्रियेविषयी अधिक माहिती आणि तपशीलवार जाहीरात पाहण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या किंवा दिलेल्या लिंकचा वापर करा.
शेवटची तारीख: 26 डिसेंबर 2024

Leave a Comment

Close Visit agrinews