लाडक्या बहिणींना महिन्याला 7000 रुपये मिळणार
लाडकी बहिण योजना – घरात या 5 वस्तू असतील तर मिळणार नाही 2100/- रुपये
विमा सखी योजना – महिलांसाठी नवी संधी – योजनेचा शुभारंभ
लाडक्या बहिणींनो ही 2 कागदपत्रे असतील तरच मिळणार 2100/- रुपये
योजनेच्या अटी व पात्रता
- शिक्षण: या योजनेसाठी महिलांचे किमान शिक्षण 10 वी पास असणे आवश्यक आहे.
- वय: योजनेत सहभागी होण्यासाठी महिलांचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असावे.
- उद्दिष्ट: तीन वर्षांत दोन लाख महिलांना प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनवण्याचे उद्दिष्ट आहे.
योजनेतून मिळणारे लाभ
- महिलांना तीन वर्षे प्रशिक्षण दिले जाईल, त्यासोबतच दरमहा स्टायपेंडही दिले जाईल.
- प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतर महिलांना LIC एजंट म्हणून काम करण्याची संधी दिली जाईल.
- उच्च शिक्षण घेतलेल्या महिलांना डेव्हलपमेंट ऑफिसर या पदावर काम करण्याची संधी मिळू शकते.
स्टायपेंडचे स्वरूप
- पहिले वर्ष: 7,000 रुपये प्रतिमाह.
- दुसरे वर्ष: 6,000 रुपये प्रतिमाह.
- तिसरे वर्ष: 5,000 रुपये प्रतिमाह.
महिला जर दिलेले टार्गेट पूर्ण करतील, तर त्यांना कमिशनच्या स्वरूपात अतिरिक्त उत्पन्न मिळेल.