राज्य सरकार या लाडक्या बहिणींकडून पैसे वसूल करणार

माझी लाडकी बहीण योजना : माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारने पावसाळी अधिवेशनात सुरू केली होती. या योजनेत 21 ते 65 वयोगटातील प्रत्येक महिलेला दरमहा ₹1,500 देण्याची घोषणा करण्यात आली होती. या योजनेची सुरुवात शिंदे सरकारच्या काळात करण्यात आली असून, ही योजना महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वाची मानली जाते.

या लाडक्या बहिनींकडून होणार पैशांची वसुली

👇👇👇

योजनेंचा लाभ घेणाऱ्या महिलांवर तपासणी

मात्र, या योजनेमध्ये पात्रतेच्या निकषांचे उल्लंघन केल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. अनेक महिलांनी अपात्र असूनही लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. ज्या महिलांनी आधीच इतर योजनांचा लाभ घेतला आहे किंवा ज्या कुटुंबांमध्ये सदस्य सरकारी नोकरीत आहेत, त्यांनीही या योजनेचा लाभ घेतला आहे.

या लाडक्या बहिनींकडून होणार पैशांची वसुली

👇👇👇👇

सरकारचा निर्णय

महिला व बालविकास विभागाने योजनेतील गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्णय घेतला आहे. अशा अपात्र लाभार्थ्यांकडून पैसे परत वसूल करण्यात येणार असून, दंड आकारला जाईल. याशिवाय, गैरप्रकार करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

पात्र महिलांसाठी लाभ

राज्य सरकारने योजनेचा खरा लाभ पात्र महिलांना मिळावा, यासाठी या योजनेची सर्व अर्जांची तपासणी सुरू केली आहे. ज्या महिलांनी पात्रता निकष पूर्ण केले आहेत, त्यांनाच या योजनेचा फायदा मिळेल.

महत्वाची माहिती आणि मार्गदर्शन

महिलांनी अर्ज करताना आपली पात्रता तपासणे गरजेचे आहे. चुकीची माहिती दिल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. योजनेच्या सर्वाधिक गरजवंत महिलांना मदत करण्याचा हा प्रयत्न आहे.

जर तुम्हाला योजनेबाबत अधिक माहिती हवी असेल, तर अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा महिला व बालविकास विभागाशी संपर्क साधा.

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Close Visit agrinews