ESIC Recruitment 2024 : राज्य विमा महामंडळ मध्ये 1930 नर्सिंग अधिकारी पदांची भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून सदर पदांकरीता उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2024 आहे.
पदाचे नाव – नर्सिंग अधिकारी
एकूण पदे – 1930
शैक्षणिक पात्रता – बी.एस्सी (Hons.) नर्सिंग/ B.SC नर्सिंग किंवा GNM + तसेच एक वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा – 18 ते 30 वर्षे
परीक्षा शुल्क – Open/OBC :- 25/- रुपये तर मागास/ अपंग/महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क नाही.
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज सुरू – 07 मार्च 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 मार्च 2024