घटस्फोट नसेल तर फक्त पहिल्या पत्नीला पेन्शनचा अधिकार, हायकोर्टाने दिला मोठा निर्णय, High court Decesion
High court Decesion : नुकताच अलाहाबाद हायकोर्टाने एक मोठा निर्णय दिला आहे. या निर्णयानुसार, कर्मचारी पती-पत्नीमध्ये घटस्फोटात असल्याने ती पत्नी आहे आणि ती देखील पतीच्या पेन्शनची हक्कदार मानली जाणार आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका आदेशात म्हटले आहे की, केवळ देखभालीचा करार असल्याने, पतीच्या मृत्यूनंतर पत्नीने सेवानिवृत्तीच्या लाभांचा दावा सोडला असे म्हणता येणार नाही. पतीपासून विभक्त … Read more