1 डिसेंबरपासून एलपीजी गॅस सिलिंडरचे नवे दर लागू
1 डिसेंबरपासून एलपीजी गॅस सिलिंडरचे नवे दर लागू होणार 1 डिसेंबरपासून एलपीजी गॅस सिलिंडरचे नवे दर लागू होणार असल्यामुळे ग्राहकांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. हे दर सकाळी 6 ते 7 च्या दरम्यान जाहीर केले जातील. गेल्या काही महिन्यांपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या दरांमध्ये वाढ झालेली नाही. मात्र, व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या किंमती वाढण्याचे संकेत मिळत आहेत. … Read more