लाडक्या बहिणींना महिन्याला 7000 रुपये मिळणार, फक्त या महिला पात्र

लाडक्या बहिणींना महिन्याला 7000 रुपये मिळणार

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने विविध योजना आणल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर ‘विमा सखी योजना’ या नव्या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे व त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे हा आहे.

लाडकी बहिण योजना – घरात या 5 वस्तू असतील तर मिळणार नाही 2100/- रुपये

विमा सखी योजना – महिलांसाठी नवी संधी – योजनेचा शुभारंभ

विमा सखी योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 9 डिसेंबर रोजी हरियाणामध्ये सुरु करण्यात आली. भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) या सरकारी विमा संस्थेद्वारे ही योजना राबवण्यात येत आहे. या उपक्रमाचा उद्देश महिलांना विमा एजंट म्हणून प्रशिक्षित करून रोजगाराच्या संधी निर्माण करणे आहे.

लाडक्या बहिणींनो ही 2 कागदपत्रे असतील तरच मिळणार 2100/- रुपये

योजनेच्या अटी व पात्रता

योजनेतून मिळणारे लाभ

स्टायपेंडचे स्वरूप

रोजगाराच्या संधी

योजनेच्या पहिल्या टप्प्यात 35,000 महिलांना विमा एजंट म्हणून संधी मिळणार आहे. त्यानंतरच्या टप्प्यात आणखी 50,000 महिलांना या योजनेचा लाभ दिला जाईल.


विमा सखी योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाची पाऊल आहे. ही योजना महिलांना विमा क्षेत्रात करिअर घडवण्याची संधी देईल व त्यांना स्थिर उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध करून देईल.

Leave a Comment

Close Visit agrinews